पोस्ट्स

सप्टेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

काव्यमैफल

 परभणी येथील "सृजन उर्मी समुहातर्फे" स्वर्गीय लक्ष्मणराव धोत्रे स्मृतिप्रित्यर्थ आयोजित (माझ्या घरी )कविसंमेलनात अनेक मान्यवर कवींनी सहभाग नोंदवून अप्रतिम कविता सादर केल्या..... मान्यवरामध्ये जेष्ठ रंगकर्मी श्री मधुकरजी उमरीकर, श्री दिलीप चारठाणकर-देशपांडे, श्री दीपक कुलकर्णी, श्री संतोष सेलूकर, प्रेमेंद्र भावसार, श्री महेश देशमुख, श्री दिनकर देशपांडे, श्री राम जोशी, श्री मारोती डोईफोडे, श्री सोपान डोके, श्री भानुदास धोत्रे, महिला कवयित्रीमधून सौ. मधुरा उमरीकर, सौ. पल्लवी देशपांडे, सौ. अनुराधा वायकोस, सारिका सेलूकर, सविता देशपांडे, श्रीमती प्रणिता चौधरी ई. कविनी आपल्या एक से बढकर एक रचना सादर केल्या... उत्तरोत्तर कविसंमेलन बहरतच गेले.....सर्व "शब्दप्रभुचे" पाय घराला लागल्यामुळे धन्य-धन्य वाटलं.. 🙏🙏